Vidnyan Mane On Palash Muchhal |'अब्रू नसलेल्याने अब्रुनुकसानीचा दावा करु नये' | Sangli
FULL TRANSCRIPT
संगीतकार डायरेक्टर पलाश मुच्छल यांनी 30
ते 40 लाखाची आर्थिक फसवणूक केली म्हणून
स्मृती मानधना जे आपल्या भारताच्या
टीमच्या उपकरणदार आहे त्यांचे बालमित्र
विज्ञान माने यांनी त्यांच्या विरोधात या
ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप
गुगे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे
त्याच्यानंतर
या विज्ञानमाने यांना पलास मुच्छल यांच्या
कडून एक नोटीस आलेली आहे ती नेमकी नोटीस
काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया
आपल्याबरोबर स्वतः तक्रारदार विज्ञान माने
आहेत तुमची नेमकी तक्रार काय होती आणि आता
तुम्हाला काय नोटीस आल्या
>> नमस्कार मी विज्ञान माने पलाश मुच्छल जो
की एक संगीतकार आणि डिरेक्टर आहे ्याच्या
विशेष मी म्हणजे जो माझा दीड वर्षापासूनचा
त्याला पैसे मी दिले होते एका पिक्चर साठी
नजर या नावाच्या त्याचा माझा तो मला लग्न
त्याच मोडल्यानंतर टोलवाटोली करायला लागला
त्याच्या मम्मीने त्याच्या त्यांनी
स्वतःहून मला त्यांनी ब्लॉक केलं आणि पैसे
देत नाहीत म्हटले मी त्याचे पुरावे सगळे
एसपी साहेबांना दिले मला तिथे धाव
घेतल्याशिवाय पर्याय ठेवला नाही त्यांनी
तर आता मी काही दोन-तीन दिवसापासून ती
तिथे नोंद गुन्हा व्हावा म्हणून मी
प्लिकेशन दिलेला आहे पोलिसांचा तपास चालू
आहे याच दरम्यान काही माध्यमातून मी
सांगितलं होतं की पलाश मुच्छलने मला कसं
फसवलं तर त्याची अब्रू गेली म्हणून मराठी
शब्दात अब्रू नुकसानीचा दाव्याची 10
करोडची त्याने मला नोटीस पाठवली मला
सर्वांना सांगायचं आहे की अब्रू नुकसानीचा
दावा अब्रू नसलेल्या माणसाने करू नये
महत्त्वाचं कारण की अब्रू एखाद्याची जर
लग्न ठरलेल्या दिवशी एखाद्याच लग्न मोडतय
स्वतःच्या चुकीन आणि त्याला सांगलीतन पळून
जावं लागतं म्हणजे तो काय लायकीचा आहे हे
काही दिवसाला जगाला कळालेल आहे. त्यामुळे
पलाश मुच्छल मला तुम्हाला सांगायच आहे की
सांगलीच्या एका व्यक्तीमुळे तुम्हाला
जगाच्या त्या कोपऱ्यापर्यंत नेलं उंचीच्या
आणि आता परिस्थिती अशी आहे की सांगली
जिल्ह्यातल्या दुसऱ्या व्यक्तीमुळे किंवा
सांगलीच्या जनतेमुळे तुम्हाला ती गोष्ट
जमिनीवर आदळल्याशिवाय तुम्हाला ठेवणार
नाहीये हे पण तुम्हाला मी सांगतोय कारण की
सांगलीच्या लोकांच्या विरोधात विशेष
त्यांच टिप्पणी असते मला दुसरी अजून गोष्ट
सांगायची आहे की पलाश मुच्छल हा जो
व्यक्ती आहे हा मी मागच्या वेळी म्हटलं
होतं माध्यमाद्वारे की तो आणि चोर
आहे त्याने माझी आर्थिक फस वणूक केली पलाज
मुच्छल जो आहे त्यान लोकांच्या मनाची
सांगलीकरांच्या भावनांशी खेळा त्याच
पद्धतीने माझ्याबरोबर त्यान हा फ्रॉड करून
कुठेतरी त्याची त्याने लायकी दाखवली
त्यामुळे मला पलाश मुला मुच्छला सांगायचं
आहे की द करोड ची तुम्ही नोटीस पाठवताय
तुमची जी लायकी आहे सवा रुपयाची आहे
त्यामुळे झाकली मूठ सवा रुपयाची तुम्ही
तुमच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमची
माझी मैत्री होती पहिल्यापासून त्या
मैत्री तुमच्या चैनीसाठी तुम्हाला मी दोन
दोन तीन-तीन हजार रुपये मी पाठवायच ही
तुमची कुवत होती आता त्या गोष्टी मला
माध्यमातून सांगायच्या नाही आहेत नाहीतर
सवा रुपयाची जर मूठ तुमच्याकडनं उघडली
गेली परत तर तुमची ना घरकी ना घाडकी
परिस्थिती होईल तुमच्या घरातले तुमची
मम्मी सुद्धा तुम्हाला घराबाहेर करेल अशा
गोष्टी त्यामध्ये आहेत त्यामुळे मला तोंड
उघडायला कृपया करून लावू नका आणि ही जी
नोटीस आहे अशा या नोटीसला या नोटीस मध्ये
आता विश्लेषण आहे की सगळं त्यांनी मांडलेल
आहे त्यामध्ये त्यांनी म्हणतात की पलाश
मुच्छला मी रिटर्न अपोलॉजी करायची आहे आणि
मी जे क्रिमिनल ऍक्टिविटी त्याच्या
विरोधात आहे ते विड्रॉ करायचे बर असल्या
नोटिसांना आम्ही चळवळीतली माणसे भोग
म्हणजे भीक घालत 100 टक्के नाही आमचा लढा
हा अन्याय विरोधात पहिल्यापासून माझा
इतिहास आहे की अन्याय विरोधातच होता आता
सुद्धा माझा आहे की हा पलाश मुच्छल जो की
मी म्हणतोय सातत्याने हा आणि चोर
आहे ह्याचे मी पुरावे प्रशासनाकडे ऑलरेडी
दिले आहेत त्याचे सगळे रेकॉर्ड पण दिलेले
आहेत त्यामुळे अशा पद्धतीने मला हा काही
फोन्स आले मला काही माझ्या संबंधित
लोकांनी समजून सांगायचा प्रयत्न केला की
त्यांचे कॉन्टॅक्ट अंडरवर्ड पर्यंत असतात
तुम्हाला काहीतरी दगा फटका होऊ शकतो
तुम्हाला अशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं तर
मी पोलीस प्रशासनाला आमचे जे वकील साहेब
आहेत रोहित पाटील जी आज त्या गोष्टींचा जो
आहे या नोटीसच उत्तर ते देतीलच प्लस
पोलिसांना सुद्धा आम्ही निवेदन देतोय की
आम्हाला सुद्धा जिवे मारण्याचा धोका
कुठेतरी येऊ शकतो कारण की जर एखादी
व्यक्ती स्वतःची चूक असून जी व्यवहार
बद्दल बोलत नाहीये खर द करोड रुपयाची जर
आम्हाला नोटीस पाठवत असतील तर काही पैसे
टाकून म्हणजे 50 लाख एक करोड टाकून
काहीतरी आमचा सुद्धा बंदोबस्त करायला कमी
जास्त पुढे मागे बघणार नाहीत कारण की ही
फ्रॉड लोक आहेत यांना स्वतःच नाव
कोणत्याही प्रकारे जपायचं असतं परंतु पलाज
मुच्छला मी अजून एकदा सांगेन की बाबा तुझी
जी कुवत आहे तुझी जी अब्रू आहे ती कुठेच
नाहीये तुझी लायकी सुद्धा नाहीय कारण की
नजर या पिक्चर मधल्या माझी जी कोस्टार्स
होते दुसरे त्यांचे सुद्धा मी माध्यमांना
थेट सांगतोय त्याला त्यांचे तर पैसे तू
पहिला भागव कारण की माझे पैसे राहूद्या
आमच्या पिक्चर मधले जे ऍक्टर्स आहेत नाव
नाही सांगत मेल ऍक्ट्रेरस आहेत तुम्ही
सर्च करा त्यांचे सुद्धा पलाज मुच्छलने
पैसे भागवले नाहीत त्याचे सुद्धा
माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळे हा फसव्या
हा का आहे लोकांकडन पैसे घ्यायचे
काही प्रोड्युसर्स आहेत त्यांच्याकडन पण
पैसे घेतलेत त्यांनी आणि ते पैसे घ्यायचे
पिक्चर करतो म्हणायचा आणि त्यांना ब्लॉक
करायचं आणि पुढे सरकायचं हा फक्त मोठ्या
लोकांना अटॅच आधी होता त्यांच्या नावावर
हा पैसे गोळा करायचा माझ्यासारख्या आता
त्याच सगळं तुटलं म्हणून आता तो पळ काढतोय
पैसे 100% तो चैनी ऐशाखोरीत तो घालवत
असणारा हे मला शंका आहे परंतु माझा लढा
न्यायाली नाही माझी विनंती आहे त्यांच्या
वकील साहेबांना की तुम्ही खऱ्या परिस्थिती
पलाश मुच्छल कडून एकदा जाणून घ्या किंवा
मला तुम्ही संपर्क साधा की त्यांनी
माझ्याकडून पैसे कसे घेतले मी तुम्हाला
पाठवेन आणि हा लढा न्यायालीन आहेत या
गोष्टी काल्पनिक आहेत या नोटीस आणि ह्या
ज्या गोष्टी मला तुम्ही पाठवलेल्या आहेत
डिफॉर्मेशनच्या अभूर नुकसानी दाव्याच्या
त्या वकिला मार्फत मला आलेल्या आहेत माझे
वकील त्याला उत्तर देतील माझा लढा पोलीस
स्टेशन मधन आहे माझा लढा कोर्टात
>> काय मागणी काय केल्या नोटीस मध्ये काय
मागणी
>> या मागणी यांनी नोटीस मध्ये आहे की मी
पलाश मुच्छलची जे आम्ही स्टेटमेंट दिले
आता जे तुम्हाला देतोय तो चोर आहे
आहे मी त्याची बदनामी करतोय त्याची नाव
कुठे आहे बदनाम व्हायला पलाश मुच्छलला जर
कोणाबद्दल मला नाव घ्यायचं नाही पुढच्या
व्यक्तीचं त्या व्यक्तीबद्दल नाव जुळलं
नसतं त्याला त्याला कोण कुत्रं विचारलं
असतं का हो कोण ओळखलं असतं का? आपण पण
गप्पा मारत बसलो नसतो त्याच्याबद्दल खर
मुद्दा काय तो फ्रॉड आहे म्हणून आपण ही मी
बाईट देतोय तुम्हाला आणि या नोटीस मध्ये
त्याची मागणी हीच आहे की मी माफी मागावी
आणि मी त्याच्यावरचे जे क्रिमिनल लिगेशन्स
केलेले आहेत पोलीस स्टेशन मध्ये ते विड्रॉ
करायचे विड्रॉ का करायचे त्यान माझ्यावर
फ्रॉड केलाय बर मी किंवा कोणीही माणूस
असेल पलाश मुच्छल किंवा कोणालाही जर पैसे
घेतले नसते तर एवढा असं कोण करतं का हो बर
त्याला कळायला पाहिजे त्याच्या प्रोफाईलवर
लोकांनी जावं आणि चेक करावं नजर या
पिक्चरमध्ये तिथे विज्ञानमाने स्टुडिओज या
प्रोडक्शनच्या नावाखाली शूटिंग चालू
केलेला आहे त्यामुळे लहान बालिशपणाने
पलाजी मुच्छलने वागायला नको तो मम्माज बॉ
आहे आम्हाला मान्य आहे तर कुठेतरी स्वतः
जरा व्यवहार ज्ञान किंवा डोक्याचा चा भाग
असेल तर या जीवनामध्ये आपण जर कोणाला फसवत
असेल तर व्यवहार पूर्ण करावा कारण की जर
या जगात टिकायचा असेल तर व्यवहार आणि शब्द
खूप महत्त्वाचा असतो एवढच मी
>> आता तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही
सांगायला लागला पलास मुखल यांच्याकडून या
संदर्भात काय जिल्हा पोलीस
प्रमुखांच्याकडे काय तुम्ही अर्ज वगैरे
काय केलय
>> नाही मी आमच्या ज्यावेळी संध्याकाळीच हे
गोष्ट घडलेली आहे संध्याकाळी तर मला
कोणाला संपर्क मी केला होता तुम्हाला मी
सांगितलं अशा पद्धतीने नोटीस आले परंतु
माझे जे संबंधित मुंबई मध्ये लोक आहेत
किंवा सगळीकडे आहेत तर ते मला सांगतात की
पलाश मुच्छल जो आहे तुम्ही त्याच्या
विरोधात केला आजपर्यंत त्याच्या विरोधात
कोण बोललं नव्हतं त्यांनी एवढ्या लोकांना
फसवलं खरं लोक समोर येत नाहीत कारण की असे
जे डिरेक्टर असतात यांचे खूप कॉन्टॅक्ट
असतात आणि हे त्यांचा कॉन्टॅक्टचा वापर
करून तुम्हाला गप बसू शकतात कदाचित
तुमच्यावर हल्ला होईल काय होईल मला
त्यांना सांगायचं मला जीवाची फिकीर नाहीये
कारण की मी ज्यावेळी कंप्लेंट केली आणि
तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा आवाज
पोहोचला तर मला पलाश मुच्छल सारख्या अनेक
लोकांची म्हणजे महाराष्ट्रातूनच नाही
कर्नाटक तमिळनाडू पंजाब पासूनचे मला फोन
आले कलाकारांचे आणि सगळ्यांचे की घानेडा
प्रकार या इंडस्ट्रीमध्ये घडत आलेला आहे
पलाश मुच्छलच्या विरोधात कुठल्यातरी मध्ये
महिलेने तक्रार म्हणजे चॅट व्यरल केले
होते अशाच पद्धतीने कामाची अपेक्षा दाखवून
गैरव्यवहार किंवा गैर प्रकार हा
इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे
पैशाचा लूट करतातच ही प्रोड्युसरला
फसवतातच परंतु कलाकारांची सुद्धा भत्ते
देत नाही जी नजर या पिक्चर मधले अजून
भत्ते अजून शूटिंग संपून एक वर्ष होत आलं
परंतु त्यांचे पैसे पैसे त्यांनी भागवलेला
अजून नाही आहे. तर अशा व्यक्तींविरोधात
तुम्ही जो लढा हे केलाय तो शेवटपर्यंत करा
आम्ही तुमच्याबरोबर आहे असे हजारो लोकांनी
मला मेसेज द्वारे आणि फोन द्वारे कळवलेला
आहे. त्यामुळे त्याचे कॉन्टॅक्ट
पहिल्यापासून आहेत इंडस्ट्रीमध्ये याचं
मला कानावर आलं कारण की मी जो आहे कोणाला
असल्या नोटिसांना भीक घालणारतला नाहीय.
उत्तर देणार आहे का नोट
>> हो आमचे वकील साहेब आजच्या आज या गोष्टीच
आज किंवा उद्या रोहित पाटील जी जे वकील
आहेत आमचे ते आजच्या आज किंवा उद्या या
नोटीसच उत्तर देतील आणि पुढची जी आमची
एसपी साहेबांना निवेदन द्यायची आमची
प्रोसेस आहे आज थोडासा संडे आहे त्यामुळे
उद्या एसपी साहेबांना निवेदन देऊन की बाबा
माझ्यावरती कोणत्याही क्षणी आज द कोटीच्या
नोटीसा पाठवतात म्हणजे नी काही पैसे फेकून
कोणाला तरी काहीतरी वेगळं करू शकतात
माझ्या जिवेला धोका येऊ शकतो असं मला
माध्यमांकून कळत त्यामुळे माझ्या सुद्धा
प्रोट प्रोटेक्शनची मी मागणी करेन
>> आता अनेक मुलं या फिल्म इंडस्ट्रीमध्ये
कामाला पण येत असतात त्याचबरोबर अनेक
प्रोड्युसर सुद्धा या चित्रपट क्षेत्रात
येत असतात तर अशी तुमची फसवणूक होतया त्या
पद्धतीने इतरांची फसवणूक आहे याबद्दल
तुम्ही काय सांगाल इतरांना आणि तुमची किती
रुपयाची फसवणूक झाली पलास मुच्छला
यांच्याकडून
>> नाही
फिल्म इंडस्ट्री मध्ये मी खूप गोष्टी ऐकून
होतो की प्रोड्युसरला फसवतात डिरेक्टर जे
आहेत ते पैसे जास्त काढतात आकडा एक
सांगतात आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे
काढतात. पैशाच्या चोरीमारी करतात हे मी
ऐकलं होतं तर या पिक्चरमध्ये मी अज अन
इन्वेस्टर होतो. मी इन्वेस्ट केलेले पैसे
मला सहा महिन्यात मिळून त्याच्यावरचा
प्रॉफिट मिळणार होता. हे कमिटमेंट होते हे
बोलण्यात आलं होतं परत मला एग्रीमेंट
कळण्यात त्याच्या मम्मीने आम्ही आणि
मांदना काका जे आहेत स्मृतीचे वडील आम्ही
त्यांना सातत्याने सांगितलं की ग्रीमेंट
करून द्या परंतु त्याची मम्मी सातत्याने
सांगायची बेटा ये तो घर का आहे तो
ग्रीमेंट क्यू चाहिये करके देते म्हणजे
पैसे घेतल्यानंतर सुद्धा आम्ही म्हटलं की
ग्रीमेंट करून द्या परंतु ग्रीमेंट
करण्यात सातत्याने त्यांनी टाळाटाळ केली
परंतु त्यावेळी आमची लोक होती त्यांनी
म्हटले काय घरचच आहे बाबा लग्न झाल्यावर
देतो हे देतो म्हणून आम्ही काय जास्त ती
गोष्ट वाढवली नाही परंतु जसं पलाश
मुच्छलने केलं की बाबा त्याचे सोर्सेस
कुठेतरी संपले का त्यामुळे तो पैसे
द्यायला निष्क्रिय ठरतोय का त्याकडे पैसे
आहेत का नाहीत कारण की त्याला मीव् ला मला
तो स्कॅनर्स पाठवायचा मी दोन दोन तीन-तीन
हजार रुपये त्याला पाठवलेले आहेत आता त्या
गोष्टी मी सांगत नाही त्यामुळे पलाश उच्छल
तुम्हाला दोन दोन तीन-तीन हजार रुपये मी
तुमच्या चैनीसाठी मारलेत त्या गोष्टी मला
कुठेही कोणत्याही प्रकारे माध्यमात आणायचे
नाही आपल्या दोघांच्या मैत्रीतले गोपनीयता
मला मला ठेवायची आहे जर तुम्ही मला 1010
कोटी ची नोटीस पाठवून तुम्ही जर माझी मी
चुकीच आहे म्हणून खोटी बदनामी करत असाल तर
मी तुमचे म्हणजे सांगलीकर मीच नाही पूर्ण
सांगलीकर एकदा तुम्हाला क्षमा केली इतन
जाऊन दिलं परंतु आता सांगलीकर तुम्हाला
रस्त्यावर आणून तुमचे कपडे काढल्याशिवाय
राहणार नाही कारण की मला किंवा कोणालाच
देणं घेणं नाहीये तुमच्याबद्दल बोलायचं
व्यवहार झालाय म्हणून आम्ही पैसे मागतोय
आम्ही सरळ सर्वसामान्य घरातली माणसं आहोत
आम्हाला काय विनाकारण कोणाची बदनामी
करायला किंवा कोणाबद्दल बोलायला वेळ वेळ
नाहीय त्यामुळे तुम्ही आमचे पैसे कधी
द्याल याच्याबद्दल आपण बोलूया आम्हाला
पैसे द्या व्यवहार पूर्ण करा प्लस मी तमाम
कलाकारांना आव्हान करेन आपल्या माध्यमातून
की अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणात फसवणूक ही
होते पलाश मुच्छल सारख्या आज एक आपल्याला
डिरेक्टर मी एक्सपोज केला तुम्ही सुद्धा
जर कोण असं करत असेल म्हणजे आम्हाला काही
लोकांनी म्हटले सुद्धा की तुम्ही कलाकार
बचाव समिती स्थापन करा त्या समितीच काम
असेल की शासनाच्या ज्या नेमलेल्या समित्या
आहेत तर कलाकारांच्या कोणाच्या तक्रारी
येतात का? कोण कोणाचे पैसे बुडवतय का? कोण
कोणाला चुकीच्या दृष्टिकोनातून बघून काम
देतो तर कास्टिंग काऊच करतो का?
अशाप्रमाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात शोषण
होतय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
कलाकारांना त्यांच्या कलागुणांवरतीच न्याय
मिळायला पाहिजे अशा पद्धतीने कलाकार बचाव
समिती सुद्धा स्थापन करायची आमची पुढची
कल्पना
>> नक्कीच आपण पाहू शकता पलास मुच्छल यांनी
आमचे पैसे परत द्यावेत अन्यथा तोंड
उघडायला लावू नका असा सुद्धा थेट इशारा
विज्ञान माने यांनी दिलेला आहे त्याचबरोबर
पलास मुच्छल यांच्याकडून जीवितेला धोका
असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला
आहे त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख
संदीप गुगे यांच्याशी ते निवेदनाद्वारे
मागणी सुद्धा करणार आहेत की असासा जीवाला
धोका आहे आणि संरक्षण मिळाव या संदर्भात
आता नेमकं जिल्हा पोलीस प्रशासन काय
भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
आणि पलास मुचल यांच्यावर गुन्हा दाखल
होणार आहे का नाही हे सुद्धा तितकच
महत्त्वाचं ठरणार आहे. आता विज्ञान माने
यांनी पलास मुच्छल यांनी जे नोटीस पाठवले
आहे त्या नोटीसला उत्तर त्यांच्या वकील
रोहित पाटील यांच्याकडून ते ताबडतोप
आजच्या आज पाठवणार आहेत आणि पुढे काय होतय
हे पाहण सुद्धा महत्त्वाच ठरणार आहे
कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवगुळे
टीव्ही ना मराठी सांगली
>> [संगीत]
>> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि
आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव
>> [संगीत]
UNLOCK MORE
Sign up free to access premium features
INTERACTIVE VIEWER
Watch the video with synced subtitles, adjustable overlay, and full playback control.
AI SUMMARY
Get an instant AI-generated summary of the video content, key points, and takeaways.
TRANSLATE
Translate the transcript to 100+ languages with one click. Download in any format.
MIND MAP
Visualize the transcript as an interactive mind map. Understand structure at a glance.
CHAT WITH TRANSCRIPT
Ask questions about the video content. Get answers powered by AI directly from the transcript.
GET MORE FROM YOUR TRANSCRIPTS
Sign up for free and unlock interactive viewer, AI summaries, translations, mind maps, and more. No credit card required.