TRANSKRIPTMR

Mahabeej Golden Jubilee 50 Years

3h 38m 37s20,593 ord3,744 segmentsMR

FULLSTÄNDIGT TRANSKRIPT

11:39

ता असलेल्या बियाण्याची निर्मिती करण हे

11:42

महाबीज पायाभूत बलस्थान आहे दरवर्षी खरीप

11:46

रद्दी आणि उन्हाळी हंगामात अडीच लाख एकर

11:49

क्षेत्रावर बीज उत्पादन केल जात प हजार

11:52

शेतकरी उत्पादकांचे श्रम त्यात एकवटलेले

11:55

असतात साहजिकच आहे एवढे मोठं क्षेत्र आणि

11:58

इतक्या मोठ्या संख्येतले उत्पादक हे

12:01

राज्यात विविध ठिकाणी विखुरलेले आहेत केवळ

12:04

महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्रपदेश तेलंगणा

12:07

गुजरात कर्नाटक या राज्यात महाबीज तर्फे

12:11

बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो. तसेच

12:14

बीजोत्पादन करताना बियाण्यांचा गुणांक

12:17

वाढवण्याच्या दृष्टीने दरवर्षी नव्याने

12:20

प्रसारित आणि अधिसूचित झालेल्या

12:21

वाहनांच्या बियाण्यांचा अंतर्भाव त्यात

12:23

केला जातो आणि त्यानुसार शिस्तबद्ध

12:26

पद्धतीने पायाभूत बियाण्यांच वाटप बीज

12:29

उत्पादकांना केलं जातं. ह वेळोवेळी बीज

12:33

उत्पादनाच्या क्षेत्राच निरीक्षण शेतकरी

12:35

स्तरावर केलं जातं. कडधान्य गळीत धान्य

12:39

पौष्टिक तृणधान्य तसच भाजीपाला पिकांच्या

12:42

बियाण्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत

12:44

म्हणजे द लाख क्विंटल पेक्षा अधिक

12:47

प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन दरवर्षी होत

12:50

असत जवळजवळ 1ड लाखचे पायाभूत बियाणं हे

12:54

वेगळंच या आकड्यांवरूनच आपल्याला

12:57

महाबीजच्या बीजोत्पादन कार्याची व्याप्ती

12:59

किती मोठी आहे हे लक्षात येईल. अर्थातच

13:03

केवळ मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून

13:05

महाबीज थांबत नाही तर विविध ठिकाणी तयार

13:08

झालेली बियाणी प्रमाणित करून ती गुणवत्ता

13:11

पूर्ण आहेत याची हमी महाबीज देते

13:13

उदाहरणार्थ संवेदनशील उगवण शक्ती असलेल

13:17

सोयाबीन सारखं बीज घ्या शेतकऱ्यांना

13:19

त्यांच्या गुंतवणुकीचा पूर्ण मोबदला

13:21

मिळावा यासाठी शेतकऱ्यांना बियाण

13:24

विकण्यापूर्वी महाबीज चार वेळा सोयाबीन

13:26

बियाण्यांची चाचणी घेते बीज उत्पादकांकडून

13:30

निर्माण झालेल्या बियाण पाण्यावर महाबीपचा

13:32

शिक्का लागण्यापूर्वी त्यावर अनेक

13:35

प्रक्रिया केल्या जातात

13:37

त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि मग ते

13:39

गोदामात साठवल जात

13:42

महाबीज कडे मोठ्या प्रमाणावर बियाणी सतत

13:45

येत असतात

13:47

त्यामुळेच बीज उत्पादनानंतरच्या

13:49

प्रक्रियेसाठी 23 बीज प्रक्रिया केंद्र

13:52

कार्यान्वित केलेली आहे त्यापैकी

15:56

नियंत्रणासाठी आम्ही स्वतंत्र विभाग

15:58

स्थापित केलाय. गुणवत्ता नियंत्रणाचे

16:00

काटेकोर आणि कठोर निकष आखून दिलेले आहेत.

16:03

प्रत्येक पायरीवर आमचं खास गुणवत्ता

16:06

नियंत्रण पथक करडी नजर ठेवून असतं. आज मी

16:09

तिला अकोला परभणी आणि जालना या तीन ठिकाणी

16:13

बीज परीक्षण प्रयोगशाळांमध्ये वर्षाकाठी

16:16

सुमारे 75 हजार ते 80 हजार नमुने

16:18

तपासण्याची क्षमता आहे त्यामध्ये बियाणाची

16:21

आर्द्रता भौतिक शुद्धता उगवण क्षमता

16:25

टेट्राझोलियम चाचणी क्षेत्रीय उगवण चाचणी

16:28

अनुवंशिक शुद्धता चाचणी अशा अनेक आधुनिक

16:31

शास्त्रीय चाचण्या होत असतात क्षेत्रीय

16:33

उगवण चाचणी आणि क्षेत्र चाचणी घेण्याकरता

16:36

पैलपाडा या ठिकाणी महाबीज सेंटर फॉर

16:39

एक्सलन्स इथे पूर्ण विकसित केलेली खास

16:42

राखीव अशी शेत जमीन आहे त्याशिवाय नियमित

16:45

हंगामा व्यतिरिक्त इतर हंगामात या चाचण्या

16:48

घेण्यासाठी इथे पॉलीहाऊस सुविधा सुद्धा

16:51

आहे भारतीय किमान बीज प्रमाणीकरण

16:53

मानकांच्या नियमांच तिन्ही

16:56

प्रयोगशाळांमध्ये काटेकोरपणे पालन केलं

16:58

जातं अकोल्याच्या बीज परीक्षण

17:00

प्रयोगशाळेला तर ग्रीकल्चर टुडे या

17:03

समूहाने सार्वजनिक क्षेत्रातील

17:05

सर्वोत्कृष्ट बीज परीक्षण प्रयोगशाळा

17:08

म्हणून सन्मानित केलेले अशा दर्जेदार

17:11

प्रयोगशाळांमधून पारखणी झालेल बियाणं हे

17:14

शेतकऱ्यांमध्ये विश्वासाच बियाण म्हणून

17:16

लोकप्रिय आहे यात नवलते काय उच्च गुणवत्ता

17:20

असणार बीज निर्माण करण्यासाठी संशोधनाला

17:23

पर्याय नाही हे ओळखून 1992 आपल्या

17:26

स्वतःच्या संशोधन विभागाची स्थापना

17:29

महाबीजने केली सन 2002 मध्ये महाबीज जैव

17:34

तंत्रज्ञान केंद्र या अत्याधुनिक

17:36

उतिसंवर्धन म्हणजेच टिशू कल्चर

17:38

प्रयोगशाळेची स्थापना नागपूरला करण्यात

17:40

आली इथे केलेल्या संशोधनामुळे रोगमुक्त

17:43

केळीची रोप मोठ्या प्रमाणावर तयार होऊ

17:45

शकली केळ्याव्यतिरिक्त आमचे पपई आणि बांबू

17:49

हे येऊ घातलेले प्रकल्प आहेत सन 2017

17:52

मध्ये महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र

17:55

नागपूर यांना भारत सरकारच्या वैज्ञानिक व

17:59

औद्योगिक संशोधन विभागाची मान्यता

18:01

मिळालेली आहे यानंतर सन 2020 मध्ये नॅशनल

18:05

सर्टिफिकेशन सिस्टम फॉर टिशू कल्चर रेस

18:08

प्लांट्स नवी दिल्ली यांनी सुद्धा मान्यता

18:11

दिलेली आहे आम्हाला हे सांगायला अभिमान

18:13

वाटतो की महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र

18:16

नागपूर अशी मान्यता मिळवणारी संपूर्ण

18:19

भारतामध्ये एकमेव निमशासकीय संस्था आहे

18:23

संशोधन हे प्रगतीचे इंजिन असतं आणि ते

18:26

चालवण्याची जबाबदारी महाबीजने समर्थपणे

18:28

पेललेली आहे चला तर मग महाबीज बद्दल आपले

18:32

शेतकरी बांधव आणि वितरक काय म्हणतायत ते

18:35

पाहूया मी महाबीज सोबत 1988 पासून म्हणजे

18:40

जवळजवळ 35 वर्षापासून महाबीज सोबत जुडून

18:43

आहे महाबीजच्या व्यवसायामध्ये आहे

18:47

सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे की

18:50

महाबीज विद्यापीठातून संशोधित केलेले वाहन

18:53

त्याच्यानंतर त्याच्यावरची केलेली

18:56

प्रक्रिया आणि कास्तकारासाठी हे वान कसे

18:58

राहील याबाबतची शहानिशा केल्यानंतर

19:01

मार्केटिंग मध्ये देते त्यापासून कास्त

21:17

एक सात आठ वर्षापासून घेतो आता ह्या वर्षी

21:20

माझ्याकड 716 च नियोजन आहे. जमीन सगळं

21:24

तयार आहे महाबीज सारखं कुठलच बियाण मला

21:26

आजपर्यंत वाटलं नाही. नंबर एक क्वालिटी

21:29

दर्जेदार बियाण म्हणजे महाबीज महाराज जर

21:32

आज असते तर ते असे म्हणले असते की शुद्ध

21:34

महाबीजापोटी फळे रसाळ गोमटी यांचे दर

21:38

जेव्हा निघतात त्याच्यापेक्षा खाजगी गमाने

21:40

आपले दर वाढू शकत नाही यांच्यामुळे

21:42

मार्केटच्या त्या कोणत्याही व्रायटीच्या

21:43

दरावर नियंत्रण राहते शेतकऱ्यांचा फायदा

21:47

होतो त्याच्यामुळे या कंपनीवर महाबीजचा

21:49

महाबीजवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे.

21:51

मी महाबीजचे धान घेतले त्याच्यामुळे

21:55

उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आणि आर्थिक

21:57

दृष्ट्या मला मुनाफा सुद्धा मिळाला.

22:00

महाबीज का बीज सबसे अच्छा सबसे सस्ता

22:03

महाबीज की बिजाई रहने के कारण प्रायव्हेट

22:05

कंपनिया अपने बिजाई का बहुत ज्यादा दामन

22:09

बढा सकती उससे किसानो को काफी फायदा होता

22:13

महाबीज बियाणे वापरा फक्त उत्पन्नातच नाही

22:16

तर आपल्या आनंदात सुद्धा भरपा

22:18

>> गेली दहा वर्षापासून मी महाबीजच बियाण

22:20

विकतोय महाबीजच बियाणं लोक विश्वासाने

22:24

घेऊन जातात कारण महाबीज मध्ये शेअर्स धारक

22:28

शेतकरी आहे आणि उत्पादक सुद्धा शेतकरी आहे

22:30

म्हणून गेली 47 वर्ष शेतकऱ्यांनी महाबीजच

22:34

बियाणं वापरत आहेत शेतकऱ्यांनी

22:36

शेतकऱ्यासाठी उत्पादित केलेलं बियाणं

22:38

म्हणजे महाबीज बियाण

22:40

>> म्हणूनच मी म्हणतो शेतकऱ्यांचा सच्चा साथी

22:42

महाबीज

22:43

>> महाबीजच बियाणं उच्च प्रतीच बियाणं म्हणून

22:46

मी म्हणेल महाबीजच बियाणं हे खणखणीत नान

23:00

महाबीच सोयाबीन वाण महाबीच किमया मजबूत

23:03

झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन

23:07

प्रगतीची माया महाबीच किमया

23:11

महाबीच सोयाबीन वाण महाबीच किमया मजबूत

23:15

झाड झुकेदार शेंगा दणदणीत उत्पादन

23:18

प्रगतीची माया महाबीच किमया

23:23

महाबीज सोयाबीन महाबीच किमया मजबूत झाड

23:27

झुकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची

23:31

माया महाबीच किमया

23:34

महाबीज सोयाबीन वाढण महाबीच किमया मजबूत

23:38

झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन

23:41

प्रगतीची माया महाबीच किमया

23:46

महाबीच सोयाबीन वान महाबीच किमया मजबूत

23:50

झाड झुकेदार शेंगा

23:52

>> काय भावा यंदा काय मजेत शेतकऱ्याला कसली

23:55

आली मजान मोज अर मऊस करायची तर उत्पन्न

23:58

वाढव वातावरणानुसार वान निवड अर पण कोणत

24:02

वान

24:03

>> सोयाबीनच वान यंदाच्या खरीपात वेळेवर आणि

24:07

भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे हे वातावरण

24:09

सोयाबीन महाबीज संगम साठी पोषक वातावरण

24:13

आहे. अर का सांगून राहिला

24:15

>> तेच सांगून राहिलो सोयाबीन महाबीज संगम

24:18

पेर आणि मग बघ शेतकऱ्याला बी मऊस करता

24:21

येते का नाही ते

24:23

>> म्हणजे आता मऊस करायची बारी आपली

24:26

>> उत्पन्नाला येईल उधाण पेराल जेवा

24:30

>> महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्वक जैविक

24:34

बुरशीनाशक ट्रायकोडर्मा

24:36

ही एक उपयुक्त बुरशी आहे ती पिकांना

24:39

हानिकारक बुरशी व सूत्रकृमी पासून संरक्षण

24:43

देते आणि मूळकूज कोमकूज रोपमर यासारख्या

24:47

रोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवते याशिवाय

24:50

मातीतील पोषक द्रव्यांचे विघटन करून

24:52

पिकांना उपलब्ध करण्यास मदत होते मातीची

24:56

गुणवत्ता सुधारते व पिकांची रोगप्रतिकारक

24:59

क्षमता वाढते ट्रायकोडर्माचा वापर वीज

25:02

प्रक्रियेकरिता रोपवाटिकेतील वाफ्यांमध्ये

25:06

तसेच शेनखताद्वारे शेत जमिनीमध्ये करता

25:09

येते.

25:11

बीज प्रक्रियेकरिता ट्रायकोडर्मा

25:13

वापरण्याची पद्धत बीज प्रक्रिया नेहमी

25:16

झाडाची सावली असलेल्या थंड जागी करावी.

25:19

सुरक्षेसाठी हात मोजांचा वापर करावा.

25:23

पेरणीकरिता लागणारे बियाणे स्वच्छ

25:26

ताडपत्री किंवा गोणपाटावर पसरवावे.

25:32

ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करताना

25:35

प्रति किलो बियाणास 20 ग्रम ट्रायकोडर्मा

25:38

घेऊन त्याचे घट्ट द्रावण तयार करून

25:41

बियाण्यांवर हळूहळू शिंपडावे

25:44

व हलक्या हाताने बियाण्यास एकसारखे चोळावे

25:50

ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया झालेले

25:52

बियाणे सावलीत सुकवावे

25:56

व बियाणे सुकल्यानंतर लगेच पेरणी करावी

LÅS UPP MER

Registrera dig gratis för att få tillgång till premiumfunktioner

INTERAKTIV VISARE

Titta på videon med synkroniserad undertext, justerbart överlägg och fullständig uppspelningskontroll.

REGISTRERA DIG GRATIS FÖR ATT LÅSA UPP

AI-SAMMANFATTNING

Få en omedelbar AI-genererad sammanfattning av videoinnehållet, nyckelpunkter och slutsatser.

REGISTRERA DIG GRATIS FÖR ATT LÅSA UPP

ÖVERSÄTT

Översätt transkriptet till över 100 språk med ett klick. Ladda ner i valfritt format.

REGISTRERA DIG GRATIS FÖR ATT LÅSA UPP

MIND MAP

Visualisera transkriptet som en interaktiv mind map. Förstå strukturen med ett ögonkast.

REGISTRERA DIG GRATIS FÖR ATT LÅSA UPP

CHATTA MED TRANSKRIPT

Ställ frågor om videoinnehållet. Få svar från AI direkt från transkriptet.

REGISTRERA DIG GRATIS FÖR ATT LÅSA UPP

FÅ UT MER AV DINA TRANSKRIPT

Registrera dig gratis och lås upp interaktiv visning, AI-sammanfattningar, översättningar, mind maps och mer. Inget kreditkort krävs.